सामान्य माहिती
ग्रामपंचायतीची स्थापना : सन १९५६
ग्रामदैवत : श्री काळभैरवनाथ
ऐतिहासिक वारसा : श्री पांडव लेणी
सध्याचे सरपंच – सौ. सुप्रिया सुपुत्रा वडगावकर (दिनांक 09/02/2021 पासून)
सध्याचे उपसरपंच – सौ. शीतलकर प्रकाश शेखर (08/10/2021 पासून)
ग्रामविकास अधिकारी – श्री. मनोज गजानन शेलार (18/08/2022 पासून)
पोलीस पाटील - श्री जितेंद्र प्रल्हाद भोसले
तंटामुक्ती समिती अध्यक्ष - श्री महादेव किसन भोईर
२०२१ ची अंदाजे लोकसंख्या - ४६८९५ पेक्षा जास्त
वॉर्ड संख्या - ६
एकुण क्षेत्रफळ - १९०५.४६ हेक्टर
एम.आय.डी.सी. चे क्षेत्र - ४९८ हेक्टर
एकुण मतदार संख्या -७५१२
ग्रामपंचायतीचे खातेदार (मिळकतींची) संख्या -८९८६
ग्रामपंचायत हद्दितील सोसायटींची संख्या - २५
मोठे गृह प्रकल्प संख्या - ५
लहान / मोठे हॉटेल -५०
पती/पत्नीच्या नावे नोंद असलेल्या मिळकतींची संख्या -५८२८
एकुण कुटुंबे -५३२२
दारिद्र रेषाखालील कुटुंब (२००२चे सर्व्हे नुसार) -१३८
अपंग नोंदणी संख्या - ९५
ग्रामपंचायतीचे कर्मचारी - न.नं. २१ चे कर्मचारी ५७(लेखनिक ८, पाणी पुरवठा कर्म. ८, शिपाई ५, वायरमन ३,मदतनीस २४, सफाई कर्म. ४, ड्रायव्हर ४, )
न.नं. १९ चे कर्मचारी - 0
प्रमुख पिके - तांदुळ, ज्वारी, कांदा इत्यादी
शैक्षणिक माहिती - (जि.प.शाळा ५, इंग्रजी शाळा १, अंगणवाडी ४, अपंग शाळा १)
शैक्षणिक सुविधा
अंगणवाड्या: 5
विद्यार्थी संख्या: 485 (मुलगे 244, मुली 241)
शाळा: 6
- जि.प. प्राथमिक शाळा मान – 1332 विद्यार्थी
- जि.प. प्राथमिक शाळा बोडकेवाडी – 156 विद्यार्थी
- जि.प. प्राथमिक शाळा भोईरवाडी – 515 विद्यार्थी
- जि.प. प्राथमिक शाळा गंगारामवाडी – 31 विद्यार्थी
- जि.प. प्राथमिक शाळा गवारेवाडी – 97 विद्यार्थी
- न्यू इंग्लिश स्कूल मान (खाजगी) – 475 विद्यार्थी
आरोग्य सुविधा
प्राथमिक आरोग्य केंद्र: 1
उपकेंद्रे: 14
वैद्यकीय दुकाने: 70
खासगी दवाखाने: 11
दंतचिकित्सक: 2
आयुर्वेदिक दवाखाने: 5
माता-बाल आरोग्य केंद्र: 5
आर्थिक व व्यावसायिक माहिती
दुकाने: 70 किराणा दुकाने, 4 जनरल स्टोअर्स, 2 भाजीपाला मार्केट
सहकारी संस्था: 25
दुध संकलन केंद्रे: 45
स्वयंरोजगार गट: 36
इतर सुविधा
मुख्य रस्ते: 47 कि.मी.
दिव्यांची संख्या: 840 (स्ट्रीट लाईट)
स्मशानभूमी: 4
मंदिर – मशीद – चर्च: 30 – 1 – 1
पोस्ट ऑफिस: 1
शासकीय इमारती: पंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा